संपर्क नंबर

आपत्कालीन संपर्क नंबर

ग्रामसुरक्षा यंत्रणेत नंबर नोंदणी असणाऱ्या नंबर वरून सर्व गावाला एकच वेळेस सूचना देणे सावध करण्यासाठी या नंबरचा वापर करावा.

18-00270-3600 किंवा 9822112281

नवीन नंबर नोंदवणे

आपला नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेत गावात नोंदवण्यासाठी या नंबर वर कॉल करून 1 हा पर्याय निवडावा व मिळालेल्या सूचनेनुसार नंबर नोंदणी करावी

9595006650

गाव बदलणे

आपल्याला चुकून दुसऱ्या गावाचे कॉल येत असल्यास आपला नंबर योग्य गावात नोंदवण्यासाठी या नंबर वर कॉल करून 2 हा पर्याय निवडावा व मिळालेल्या सूचनेनुसार नंबर नोंदणी करावी.

9595006650

नंबरची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करणे किंवा ग्रामसुरक्षेचे कॉल आपल्या नंबर वर येणे बंद करणे

आपल्याला ग्रामसुरक्षा यंत्रणेचे येणारे कॉल आपल्या मोबाईलवर येणे थांबवायचे असेल म्हणजेच आपला नंबर ग्राम सुरक्षा यंत्रणेतून कायमस्वरूपी रद्द करायचा असेल तर 3 हा पर्याय निवडावा.

9595006650

ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यां सोबत बोलणे

ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वरील नंबर वर कॉल करून 9 हा पर्याय निवडावा.

9595006650